शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आज १५ ठिकाणी रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST

- पं. बच्छराज व्यास विद्यालय माजी विद्यार्थी बॅच - १९९९ आणि वसुंधरा सोशल फाउंडेशन स्थळ - रावण दहन मैदान, ...

- पं. बच्छराज व्यास विद्यालय माजी विद्यार्थी बॅच - १९९९ आणि वसुंधरा सोशल फाउंडेशन

स्थळ - रावण दहन मैदान, उदयनगर, एनआयटी गार्डन

वेळ - सकाळी १० वाजता.

--------------

जरीपटका

- दादा संगत राम आर्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाशिकराव तिरपुडे ब्लड बँक.

स्थळ - आर्य कन्या विद्यालय व महाविद्यालय, जरीपटका.

वेळ - सकाळी १० ते दुपारी ३ वाजता.

-----------------

नंदनवन, महाविरनगर

- पुलक मंच परिवार आणि दादा संगत राम आर्य अमर स्वरूप फाउंडेशन

स्थळ-एस. डी. हॉस्पिटलच्या मागे, महाविरनगर, नंदनवन

वेळ - सकाळी १० ते दुपारी ३ वाजता.

------------

रामबाग कॉलनी

- प्रियदर्शनी सम्राट अशोक संस्था

स्थळ - कैवल्य बुद्धविहार, रामबाग कॉलनी

वेळ - सकाळी १० ते दुपारी १ वाजता.

-----------------

देवडिया भवन

- नागपूर शहर काँग्रेस कमिटी

स्थळ - देवडिया काँग्रेस भवन

वेळ - सकाळी १०.३० वाजता.

----------------

अजनी

- ड्रीम फऑर लाइफ फाउंडेशन ॲण्ड नागपूर सिटिझन फोरम, सेवा फाउंडेशन स्वच्छ असोसिएशन, सेव्ह अजनी वन

स्थळ - रेल्वे मेन्स स्कूल, अजनी

वेळ - सकाळी ८ ते दुपारी १ वाजता.

-------------

गणेशपेठ

- जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन

स्थळ - गोदरेज आनंदम, मॉडेल मिल कम्पाउंड, गणेशपेठ

वेळ - सकाळी १० ते दुपारी १२ वाजता.

-------------

सेंट्रल जेल

- सेंट्रल जेल

स्थळ - सेंट्रल जेल

वेळ - सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजता.

---------------

जरीपटका

- सिंधी युवा मंच

स्थळ - संत सतरामदास धर्मशाळा (समाधी साहेब), जरीपटका

वेळ - सकाळी १० ते दुपारी ३ वाजता.

---------

वाडी

- दि ग्रेट शिवराजे फाउंडेशन, स्व. प्रा. श्याम ठवरे फाउंडेशन

स्थळ : वेल ट्रीट मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल वाडी,

वेळ : सकाळी १० ते ३

......

मांढळ

- राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठान, स्व. वसंतराव इटकेलवार मित्रमंडळ, कुही तालुका पत्रकार संघ.

स्थळ : ग्रामपंचायत भवन मांढळ,

वेळ : सकाळी १० ते ३.

.......

उमरेड

- उमरेड युथ फाउंडेशन, शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ, इंडिया पॉवर जिम, ओम साई स्पोर्टिंग क्लब व फोटोग्राफर बहुउद्देशीय संस्था.

स्थळ : आशीर्वाद मंगलम् उमरेड,

वेळ : सकाळी ९ ते ४

.....

रामटेक

- आकाशझेप फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार

स्थळ : हनुमान मंदिर समाज भवन, आनंदनगर, परसाेडा रामटेक,

वेळ : सकाळी १० ते ४

....

काटाेल

- सक्षम फाउंडेशन, उडान फाउंडेशन

स्थळ : नगर परिषद शाळा क्र. २, काटाेल,

वेळ : सकाळी ९ ते ३

.....

सावनेर

- कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर

स्थळ : कृषी उत्पन्न बाजार समिती, सावनेर,

वेळ : सकाळी १०.३० ते ४

.......................