शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे ‘आॅफिस’ लहान मात्र ‘मॅनेजमेंट’ मोठे

By admin | Updated: September 24, 2016 01:08 IST

महालात गांधीसागर तलावाला लागूनच टिळक पुतळा चौकात एका जुन्या इमारतीत भाजपचे कार्यालय आहे.

टिळक पुतळा कार्यालयातून शहर व ग्रामीणचा कारभार : पक्ष वाढला, कार्यालय पडते लहाननागपूर : महालात गांधीसागर तलावाला लागूनच टिळक पुतळा चौकात एका जुन्या इमारतीत भाजपचे कार्यालय आहे. तसे तर १९४० पासून येथे कार्यालय सुरू आहे. सर्वप्रथम येथे जनसंघाचे कार्यालय होते. त्यानंतर जनता पार्टीचे कार्यालय सुरू झाले व त्यानंतर त्याच ठिकाणी भाजपचे कार्यालय सुरू करण्यात आले. जनसंघ ते भाजप असा ७५ वर्षांचा प्रवास या कार्यालयाने अनुभवला आहे. सभा, बैठका, प्रचार, प्रसार, निवडणुका या सर्व बाबींचे भाजपचे नागपूर शहर व जिल्ह्यातील संपूर्ण मॅनेजमेंट याच कार्यालयातून चालते. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुमारे ११०० चौरस फुटाच्या जागेत नागपूर शहर व नागपूर ग्रामीण जिल्हा अशी दोन्ही कार्यालये आहेत. पक्षाचे कार्यालय छोटे असले तरी येथे नागपूर शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे व नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार या दोन्ही अध्यक्षांचे स्वतंत्र कक्ष आहेत. दोन्ही अध्यक्ष येथून स्वतंत्ररीत्या आपला कारभार चालवितात. बैठकांसाठी एक हॉल आहे. त्यामुळे एकाच दिवशी शहर व ग्रामीणची वेगवेगळी बैठक घ्यायची झाल्यास वेळेचे नियोजन केले जाते. तीन वर्षांपूर्वी हे कार्यालय आहे त्यापेक्षा लहान होते. त्यावेळी कार्यालयातील हॉलमध्ये ५० ते ६० लोक बसू शकत होते. नंतर शेजारचा ब्लॉकही घेण्यात आला. त्यामुळे आता १०० लोक बसू शकतात. भाजपचा पसारा वाढला आहे. त्यामुळे लहान बैठक असली तरी हॉल खचाखच भरतो. बऱ्याचदा पदाधिकाऱ्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांना गॅलरीसह जागा मिळेल तेथे उभे राहूनच बैठकीत सहभागी व्हावे लागते.