शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गुजरातमध्ये ४५ हजार चौरस फुटाच्या हायटेक ऑफिसमधून होत आहे भाजपचे 'इलेक्शन मॅनेजमेंट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2022 07:30 IST

Nagpur News राजकोट येथे तब्बल ४५ हजार चौरस फुटाचे नवेे बांधण्यात आलेले ‘कमलम’ हेे कार्यालय पाहिल्यावर याचा अंदाज येतो. याच प्रशस्त व हायटेेक ऑफिसमधून भाजपचे इलेक्शन मॅनेजमेंट सुरू आहे.

ठळक मुद्दे ५८० सीटच्या व्हिडीओ ऑडिटोरियमपासून ते गेस्ट रूमपर्यंतची सुविधा

 

कमलेश वानखेडेराजकोट : गुजरातमध्ये भाजपचे प्रत्येक काम मोठेे आहे. राजकोट येथे तब्बल ४५ हजार चौरस फुटाचे नवेे बांधण्यात आलेले ‘कमलम’ हेे कार्यालय पाहिल्यावर याचा अंदाज येतो. याच प्रशस्त व हायटेेक ऑफिसमधून भाजपचे इलेक्शन मॅनेजमेंट सुरू आहे.

भाजपच्या शीतल पार्क येथील या तीन मजली कार्यालयाचे धनत्रयोदशीला लोकार्पण झाले. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या ऑफिसलाही मागे टाकेल, एवढे चकाचक आहे. प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उभेे फोटो, आत प्रवेश करताच मोठ्या हॉलमध्येे भारतमातेचा मोठा फोटो लक्ष वेधून घेतो. या कार्यालयाची महती सांगताना पदाधिकाऱ्याची छाती ५६ इंचाची होते.

असे आहे कार्यालय-

ग्राऊंड फ्लोअर : भोजनाचा प्रशस्त हॉल व किचन

- पहिल्या माळा : जिल्हाध्यक्ष, कार्यालय मंत्री, तीन सचिव, मीडिया रूम, प्रेस कॉन्फरन्स रूम

- दुसऱ्या माळा : प्रदेश अध्यक्षांसाठी कार्यालय, प्रदेश मोर्चाच्या सहा आघाड्यांचे स्वतंत्र कार्यालय, १०० आसन क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल, दोन व्हीआयपी गेस्ट रूम,

लायब्ररी- तिसरा माळा : ५८० आसनक्षमतेचा व्हिडीओ हॉल, कॉम्प्युटर सिस्टम मॉनिटरिंग रूम, टेरिस गार्डन.

खर्चा... बहुत लगा !

- भाजपचे प्रशस्त कार्यालय पाहून त्याची महती ऐकून घेतल्यानंतर पदाधिकाऱ्याला सहज प्रश्न केला, खर्च किती ? त्यावर पदाधिकारी हसले. म्हणाले, ये गुजरात है, खर्चा बहुत लगा ऐसा लिख दो !

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022