शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींविरोधात भाजपची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:44 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना स्थान नसल्याचे वक्तव्य करणारे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात संघवर्तुळ व भाजपातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे पुतळा जाळण्याचा प्रयत्न : वक्तव्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना स्थान नसल्याचे वक्तव्य करणारे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात संघवर्तुळ व भाजपातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य हे महिलांचा अपमान करणारे असल्याचा आरोप लावत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी व युवा मोर्चातर्फे बुधवारी बडकस चौकात निदर्शने करण्यात आली.राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाजप वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावरदेखील त्यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर सायंकाळी ४ च्या सुमारास बडकस चौकात त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते एकत्र आले.राहुल गांधी यांनी अभ्यास करून बोलावे, असे म्हणत कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. त्यांचा पुतळादेखील जाळण्याचा प्रयत्न झाला. यावेळी आ. गिरीश व्यास, महिला मोर्चा महामंत्री नीता ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच चेतना टांक, वंदना यंगटवार, ,सारिका ंनांदूरकर, सीमा ढोमणे, लता येरखेडे, दिव्या धुरडे, मनीषा काशीकर, प्रीती राजदेरकर, मंगला गोतमारे,निशा भोयर, रश्मी फडणवीस, बाल्या रारोकर, दीपांशु लिंगायत, कल्पना पजारे, मनिषा कोठे, स्नेहल बिहारे, स्वाती आखतकर, रिता मुळे, मंगला खेकरे, स्मिता चकोले, वंदना भुरे, मनीषा धावड़े, सुरभी तिडके,यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.