शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

बेटी बचाव बेटी पढाओ सेलची भाजपाची कार्यकारिणी जाहीर

By admin | Updated: July 26, 2016 02:38 IST

भाजपच्या नागपूर महानगराची बेटी बचाव बेटी पढाओ सेलच्या कार्यकारिणीची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

नागपूर : भाजपच्या नागपूर महानगराची बेटी बचाव बेटी पढाओ सेलच्या कार्यकारिणीची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात महापौर प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, माजी महापौर अर्चना डेहनकर, नंदा जिचकार, संदीप जोशी, भोजराज डुंबे, संदीप जाधव, डॉ. कीर्तिदा अजमेरा, रश्मी फडणवीस आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सेलच्या मुख्य संयोजिका मनीषा काशीकर यांनी केले. संचालन वैशाली सोनुने यांनी तर आभार अनिता काशीकर यांनी मानले. संतोष लढ्ढा (पूर्व नागपूर), किरण शिवारे (पश्चिम), यशोधरा टेमुर्डे (उत्तर नागपूर), सोनाली घोडमारे (दक्षिण नागपूर), वैशाली सोनुने (दक्षिण-पश्चिम), अनिता काशीकर (मध्य नागपूर) यांची विधानसभा मुख्य संयोजिका म्हणून तर शहर कार्यकारिणीमध्ये सविता मस्के, सोनु शर्मा, सरोज पांडे, वर्षा गोडे, रमा गोंधुळे, सपना तलरेजा, डॉ. विद्या उके, माधवी गजभिये, रिता बहेरिया, अश्विनी काळे, कल्पना डाबरे, गीता पार्डीकर, स्मिता गिरे, सोनाली शहापूरकर, लक्ष्मी यादव, पूजा तिवारी, प्रतिभा वैरागडे, सुमेधा देशपांडे, योगेश तोतडे, वीणा खानोरकर यांनी नियुक्ती करण्यात आली. (प्रतिनिधी)