ऊर्जामंत्र्यांचा वाढदिवस : राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज बुधवारी वाढदिवस आहे. यानिमित्त लोकमत सखी सन्मान अवॉर्ड सोहळ्यात देशपांडे सभागृहात लोकमत परिवाराच्यावतीने केक कापून नामदार बावनकुळे यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. याप्रसंगी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, माजी मंत्री अनिल देशमुख, लोकमत सखी मंचच्या अॅम्बेसडर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुळकर्णी, सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, प्राचार्या डॉ. शरयू तायवाडे. याप्रसंगी स्वप्नील बांदोडकर आणि आकांक्षा नगरकर यांनी ‘बार बार दिन ये आए...’ हे गीत सादर करून ना. बावनकुळे यांना सांगितिक शुभेच्छा दिल्या.
ऊर्जामंत्र्यांचा वाढदिवस :
By admin | Updated: January 13, 2016 03:29 IST