पक्ष्यांची शाळा : दिवसभर नागरिकांची गर्दी राहत असलेल्या गांधीसागर तलावावर सायंकाळी पक्ष्यांची शाळा भरते. दिवसभर भ्रमण करून थकलेले पक्षी सायंकाळी तलावाच्या काठावरील झाडांवर विसावतात.
पक्ष्यांची शाळा :
By admin | Updated: July 8, 2015 02:57 IST