पक्ष्यांची शाळा : हा अथांग नजारा आहे गांधीसागरचा. फुटाळ््यापाठोपाठ नागपूरकरांचे फिरस्तीचे ठिकाण म्हणून गांधीसागरचीही गणना होते. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या तलावावर विविध पक्ष्यांचे थवे दिसून येतात. बुधवारी मावळतीच्या क्षणी तलावाच्या काठावर अशी शाळा भरली होती.
पक्ष्यांची शाळा :
By admin | Updated: June 30, 2016 02:57 IST