शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भूषण शिंगणे यांची नासुप्रच्या विश्वस्तपदी निवड

By admin | Updated: September 24, 2015 03:28 IST

महापालिकेतून नासुप्रवर विश्वस्त पदासाठी भाजपचे नगरसेवक भूषण शिंगणे यांची सर्वसाधारण सभेत बुधवारी एकमताने निवड करण्यात आली.

नागपूर : महापालिकेतून नासुप्रवर विश्वस्त पदासाठी भाजपचे नगरसेवक भूषण शिंगणे यांची सर्वसाधारण सभेत बुधवारी एकमताने निवड करण्यात आली. सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी त्यांचे नाव सुचविले. विरोधी पक्षाकडून या पदासाठी कुणाचेही नाव न आल्याने महापौर प्रवीण दटके यांनी शिंगणे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केर्लंी.शिंगणे पश्चिम नागपुरातील बोरगाव प्रभागाचे नगरसेवक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. मागील ३५ वर्षात भाजपात ते विविध पदावर कार्यरत होते. डॉ. रवींद्र भोयर यांनी विश्वस्तपदाचा राजीनामा दिल्याने नगरसेवकातून निवडून पाठवावयाचे विश्वस्ताचे पद रिक्त होते. या पदासाठी भाजपमध्ये अनेक इच्छूक होते. या दृष्टीने मोर्चेबांधणीही केली होती. परंतु या पदावर शिंगणे यांचीच निवड होणार असल्याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ ने प्रकाशित केले होते. त्यांच्या निवडीमुळे याला पुष्टी मिळाली आहे. विश्वस्त म्हणून शिंगणे यांच्या नावाची घोषणा होताच त्यांनी हात जोडून सभागृहाचे आभार व्यक्त केले. सभागृहाबाहेर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. पक्षाने टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही. अनधिकृत ले-आऊ टचा विकास करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)