शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

भूषण बल्लेवार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:07 IST

नागपूर : कृषी विभागाचे सहायक सहसंचालक भूषण सुरेंद्र बल्लेवार (४६, रा. जीपी राेड, सेमिनरी हिल्स) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने ...

नागपूर : कृषी विभागाचे सहायक सहसंचालक भूषण सुरेंद्र बल्लेवार (४६, रा. जीपी राेड, सेमिनरी हिल्स) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर फ्रेन्ड्स काॅलनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी आहेत.

तुकाराम गाडे ()

प्रसिद्ध शिल्पकार तुकाराम ज्योतिराम गाडे (८७, उंटखाना) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश बनाेदे ()

राजेश अर्जुनलाल बनोदे (५१, रा. दक्षिणामूर्ती चाैक, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सचिन मुटकरे

सचिन अंबादास मुटकरे (२८, रा. विनाेबा भावेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अभय सहारे

अभय तात्याजी सहारे (५६, रा. हनुमाननगर, भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा वाट

पुष्पा धनराज वाट (६१, रा. गायत्रीनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लखन कनाेजिया

लखन लल्लू कनोजिया (५०, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

साईमा विप्पर

साईमा गंगया विप्पर (८५, रा. गजानननगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृष्णा डफरे

कृष्णा भिकाजी डफरे (७०, रा. पिपळा फाटा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशाेर शर्मा

किशोर राजाराम शर्मा (६५, रा. जाेगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुचेता रायपूरकर

सुचेता देवेंद्र रायपूरकर (४६, रा. बेसा घाेगली) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय शंभरकर

विजय शामराव शंभरकर (७३, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुषमा नागाेसे

सुषमा टिकाराम नागाेसे (७५, रा. समतानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कार्तिक बेंदले

कार्तिक नागाेराव बेंदले (६७, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनीष ठवरे

मनीष माराेतराव ठवरे (४०, रा. इंदाेरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कांताबाई साेनकुसरे

कांताबाई लक्ष्मणदास साेनकुसरे (७५, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामप्यारी श्रीवास्तव

रामप्यारी शांतिलाल श्रीवास्तव (८५, रा. बिनाकी मंगळवारी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शैला फडके

शैला सुरेश फडके (७५, रा. हनुमाननगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला मानकर

शकुंतला गाेविंदराव मानकर (६८, रा. अंबिकानगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नारायण बाेकाडे

नारायण तुकाराम बाेकाडे (९१, रा. सीताबर्डी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रशेखर शुक्ला

चंद्रशेखर महावीरप्रसाद शुक्ला (५८, रा. बारा सिग्नल) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.