शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भाऊ लोखंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 00:26 IST

दुसऱ्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन नागपुरात होत असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्दे११ व १२ एप्रिल रोजी साई सभागृहात आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुसऱ्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन नागपुरात होत असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या सचिव प्रगती पाटील उपस्थित होत्या.गेल्या वर्षी चिमूर येथे पार पहिले संमेलन झाले. दुसरे संमेलन हे नागपुरात घेतले जात आहे. शंकरनगर येथील साई सभागृहात हे संमेलन ११ व १२ एप्रिल रोजी होणार आहे. ११ एप्रिलला सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे संमेलनाला हजेरी लावणार असल्याचे खोब्रागडे यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला नीलेश खांडेकर, डॉ. रवींद्र तिरपुडे, सुजित मुरमाडे, डॉ. सुशील गाडेकर, प्रा. विवेक खुनकर उपस्थित होते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरliteratureसाहित्य