शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

नगर भूमापनचे शिक्के भाटियाच्या कार्यालयात

By admin | Updated: March 10, 2017 02:34 IST

नगर भूमापन कार्यालयातील शासकीय उपयोगाचे दस्तावेज, रबरी शिक्के आदी साहित्य विनय भाटिया याच्या कार्यालयात आढळून आले आहेत.

गुन्हा दाखल : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले आदेशनागपूर : नगर भूमापन कार्यालयातील शासकीय उपयोगाचे दस्तावेज, रबरी शिक्के आदी साहित्य विनय भाटिया याच्या कार्यालयात आढळून आले आहेत. प्रशासनाने या संवेदनशील प्रकरणाची अतिशय गंभीर दखल घेतली आहे. नझुल तहसिलदार विनिता लांजेवार यांच्या तक्रारीवरुन भाटिया याच्याविरुद्ध बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना विनय भाटिया याच्या संदर्भात नगर भूमापक प्रदीप मिश्रा यांनी सिटी सर्व्हे क्रमांक ३ च्या कार्यालयात येऊन संशयास्पद व्यवहार तसेच महत्त्वाच्या दस्तावेज संदर्भात तक्रार सादर केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी पोलीस स्टेशनमध्ये सदर इसमाविरुद्ध तक्रार दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नझुल शाखेच्या तहसिलदार वनिता लांजेवार यांच्या लेखी तक्रारीवरुन लक्ष्मीनगर येथील विनय भाटिया यांच्या कार्यालयाची पोलिसामार्फत झडती घेण्यात आली. पोलिसांनी विनय भाटिया यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता त्याच्या कार्यालयात शासकीय उपयोगाचे दस्तावेज, रबरी शिक्के आढळून आले. यामध्ये नझुल शाखेचे टपाल बुक, आवक रजिस्टर, पोलिसांनी जप्त केले. शासकीय कार्यालय वापराचे महत्त्वाचे दस्तावेज खासगी व्यक्ती हाताळू अथवा बाळगू शकत नाहीत. तसेच रबरी शिक्के बनावटी दस्तावेज तयार करण्याकरिता, दस्तावेजातील मजकुरातील खोडाखोड केली आहे.(प्रतिनिधी)