शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा सत्कार

By admin | Updated: September 5, 2015 03:20 IST

इंदोरा बुद्ध विहाराचे अध्यक्ष बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा ८१ वा वाढदिवस इंदोरा बुद्ध विहारात उत्साहात साजरा करण्यात आला.

नागपूर : इंदोरा बुद्ध विहाराचे अध्यक्ष बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा ८१ वा वाढदिवस इंदोरा बुद्ध विहारात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक डॉ. मधुकर वासनिक आणि अ‍ॅड. राजेंद्र पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यासोबतच शंकररव गडपायले, कलावती गडपायले यांनी आणि परिवाराने दिलेल्या १० लाख रुपयांच्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद माने, प्रा. रणजित मेश्राम, प्रा. डॉ. भाऊ लोखंडे, नगरसेवक मुरलीधर मेश्राम, नगरसेविका किरण रोडगे, इंदोरा विहाराचे सचिव अमित गडपायले, सहसचिव अरुण नागदिवे, सुनील अंडरसहारे, उपाध्यक्ष अ‍ॅड. भास्कर धमगाये, अ‍ॅड. अजय निकोसे, विजय इंदूरकर, विक्रांत गजभिये, आनंद राऊत, रोशन उके, संदीप कोचे, सिद्धार्थ घरडे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)