संक्रांतीनिमित्त आकाशात दिवसभर पतंगांची स्पर्धा रंगली. काटाकाटी झाली, उत्साहही शिगेला पोहोचला. सायंकाळी मात्र नभाने नूरच पालटला. तांबूस रंगात दिनकराचेही रूप हरवून गेले. त्या क्षणी असा क्षण बंदिस्त झाला.
सौंदर्य मावळतीचे :
By admin | Updated: January 16, 2015 01:00 IST