शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘बीसीसीए’ प्रश्नपत्रिका प्रकरणात चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:39 IST

‘बीसीसीए’च्या प्रथम सत्र अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेत १० ऐवजी ९ प्रश्नच छापून येण्याचा मुद्दा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने गंभीरतेने घेतला आहे. हे प्रकरण प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सोपविण्यात आले आहे. १९ एप्रिल रोजी ‘बीकॉम’मधील त्रुटींसोबतच यासंदर्भातदेखील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती गठित

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘बीसीसीए’च्या प्रथम सत्र अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेत १० ऐवजी ९ प्रश्नच छापून येण्याचा मुद्दा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने गंभीरतेने घेतला आहे. हे प्रकरण प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सोपविण्यात आले आहे. १९ एप्रिल रोजी ‘बीकॉम’मधील त्रुटींसोबतच यासंदर्भातदेखील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सोमवारी ‘बीसीसीए’चा प्रथम सत्राचा ‘फंडामेंटल कॉम्प्युटर’ या विषयाचा पेपर होता. यात प्रश्नपत्रिकेत १० प्रश्न असणे अनिवार्य होते. मात्र प्रत्यक्षात प्रश्नपत्रिकेमध्ये ९ प्रश्नच छापून आले होते. प्रश्न क्र.१ जी मध्ये प्रश्नच नव्हता. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी काही परीक्षा केंद्रांवर गोंधळदेखील घातला.यासंदर्भात विद्यापीठाने समिती स्थापन केली असून, १९ तारखेला याबाबत चर्चा होईल. विद्यार्थ्यांना या प्रश्नाऐवजी गुण देण्यात यायचे की नाही, हे ठरविण्यात येईल. तसेच पेपर ‘सेट’ करणाऱ्या प्राध्यापकाविरोधातदेखील कारवाईबाबत विचार करण्यात येईल. हा अहवाल कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना सोपविण्यात येईल.अभ्यास मंडळ अध्यक्ष म्हणतात, चूक नाही‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर कुलगुरूंनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विनायक देशपांडे यांना संबंधित मंडळाच्या अध्यक्षांना विचारणा करण्याची सूचना केली. परंतु संबंधित अध्यक्ष डॉ. लांजेवार यांनी मात्र काहीच चूक नसल्याच दावा केला.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा