शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोने हटविले रस्त्यावरील बॅरिकेट्स

By admin | Updated: August 12, 2016 02:49 IST

अजनी रेल्वेस्टेशन ते धंतोली पोलीस ठाण्यावरील मार्गात वाहतुकीसाठी अडथळा ठरत असलेले आणि मेट्रो रेल्वेच्या कामासाठी लावण्यात आलेले बॅरिकेट्स

नागरिकांना दिलासा : वाहतुकीस होता अडथळा नागपूर : अजनी रेल्वेस्टेशन ते धंतोली पोलीस ठाण्यावरील मार्गात वाहतुकीसाठी अडथळा ठरत असलेले आणि मेट्रो रेल्वेच्या कामासाठी लावण्यात आलेले बॅरिकेट्स गुरुवारी सकाळी हटविण्यात आले. या बॅरिकेट्सवर ‘वर्क इन प्रोग्रेस’ असे लिहिले होते. परंतु प्रत्यक्षात येथे कोणतेही काम सुरू नव्हते. ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात ‘माझी मेट्रो’चा रस्त्यावर ताबा या शीर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित केले होते. अजनी रेल्वेस्थानक ते धंतोली पोलीस ठाण्यादरम्यान कुठलेही काम सुरू नसताना हे बॅरिकेट्स लावल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. यात सर्वाधिक त्रास रुग्णांना होत होता. धंतोली परिसरात अनेक रुग्णालय आहेत. या रस्त्यावरून अनेक रुग्णवाहिका ये-जा करतात. बुधवारी दुपारी एक बस या रस्त्यावरून जाताना अडकून पडल्याची बाब लोकमतच्या चमूच्या निदर्शनास आली. तेथे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. एक रुग्णवाहिकाही या बसच्या मागून येत असल्यामुळे ती सुद्धा अडकून पडली होती. ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडने ही बाब गंभीरपणे घेऊन रस्त्यावरील बॅरिकेट्स हटविले आहेत.(प्रतिनिधी) पाहणीसाठी पोहोचले अधिकारी गुरुवारी सकाळी एनएमआरसीएलचे उपमहाव्यवस्थापक शिरीष आपटे, सुरक्षा सल्लागार अरविंद गिरी संबंधित स्थळी पोहोचले. त्यांनी या भागाची पाहणी केल्यानंतर तेथील बॅरिकेट्स हटविण्याच्या सूचना दिल्या.