शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी भंतेंची निर्दोष सुटका

By admin | Updated: July 24, 2016 02:23 IST

प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. डी. फुलझेले यांच्या न्यायालयाने एका बांगलादेशी बौद्ध भंतेची सरकारची फसवणूक केल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका केली.

न्यायालयाचे मायदेशी पोहचविण्याचे पोलिसांना निर्देश नागपूर : प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. डी. फुलझेले यांच्या न्यायालयाने एका बांगलादेशी बौद्ध भंतेची सरकारची फसवणूक केल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका केली. तसेच या भंतेंना त्यांच्या मायदेशी पोहचवून देण्याचे निर्देश पोलिसांना दिले. घनानंद विभूतीभूषण बरुआ, असे या भंतेचे नाव आहे. ते बांगलादेशच्या बकरअलीबिल, चितगॉग येथील रहिवासी आहेत. गेल्या ११ आॅगस्ट २०१५ रोजी नंदनवन पोलिसांनी या भंतेंविरुद्ध भादंविच्या ४२०, ४६८, ४७१, भारतीय पासपोर्ट कायद्याच्या १२ (ब) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. भंते घनानंद हे पर्यटक व्हिसा घेऊन श्रीलंकेतून भारतात आले होते. नागपुरात येऊन त्यांनी नंदनवन भागातील सुजाता बौद्ध विहार येथे मुक्काम ठोकला होता. त्यांनी भारताचे पासपोर्ट तयार करण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी बनावट दस्तावेज संलग्न केले होते. न्यायालयात आरोपी भंते यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र पाटील, अ‍ॅड. नितीन भिसीकर आणि अ‍ॅड. यशवंत मेश्राम यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)