शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या व्यावसायिकासोबत दिल्लीच्या ठगाची बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:27 IST

ई-मेल आयडी हॅक करून रक्कम लंपास : सदरमध्ये गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका व्यावसायिकाचा ई-मेल आयडी ...

ई-मेल आयडी हॅक करून रक्कम लंपास :

सदरमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एका व्यावसायिकाचा ई-मेल आयडी हॅक करून सायबर गुन्हेगाराने व्यावसायिकाच्या कर्मचारी महिलेला थाप मारली आणि चार लाख ८० हजार रुपये लंपास केले. सदर पोलिस ठाण्यात या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल झाला.

नरेश ग्रोवर यांची सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रोवर इन्फोटेक लिमिटेड नावाने फर्म आहे.

येथे संध्या नीतेश सूर्यवंशी काम करतात. १५ नोव्हेंबरला दुपारी १२ च्या सुमारास विशाल ठाकूर नामक सायबर गुन्हेगाराचा त्यांना मेल आला. हा मेल ग्रोवर यांनी केल्याचे त्याने भासवले. ‘मी मीटिंगमध्ये आहे. मला कॉल करू नका. तातडीने चार लाख ८० हजार रुपयांची आवश्यकता आहे’, असे सांगून सायबर गुन्हेगाराने सूर्यवंशी यांना चार लाख ८० हजार रुपयांचे ट्रांजेक्शन करण्यास संध्या सूर्यवंशी यांना भाग पाडले. दरम्यान, काही दिवसानंतर हा व्यवहार लक्षात आल्याने ग्रोवर यांनी सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी १५ नोव्हेंबरला तुम्ही मेल केला होता, त्यानुसार हा व्यवहार केल्याचे सांगितले. ग्रोवर यांनी बँक खाते तपासले असता आरोपी विशाल ठाकूर याने नवी दिल्लीतील आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून चार लाख ८० हजार रुपयांची रक्कम आपल्या खात्यात वळती करून घेतल्याचे उघड झाले. सायबर गुन्हेगारांनी ही फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सूर्यवंशी यांच्या माध्यमातून पोलिसांकडे तक्रार नोंदविली. सदर पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणात फसवणूककीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

---