शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चेंडू आता राज्यमंत्र्यांच्या कोर्टात

By admin | Updated: August 10, 2016 02:41 IST

एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत निकृष्ट बांधकाम व भ्रष्टाचारास जबाबदार धरून माजी नगरसेवकांवर होणाऱ्या कारवाईचा....

नरखेडचे घरकूल भ्रष्टाचार प्रकरण : माजी नगरसेवकांबाबत निर्णय नरखेड : एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत निकृष्ट बांधकाम व भ्रष्टाचारास जबाबदार धरून माजी नगरसेवकांवर होणाऱ्या कारवाईचा चेंडू आता नगरविकास राज्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. मंत्रालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान माजी नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले. आता राज्यमंत्री काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नरखेड नगर परिषदेतर्फे एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत नऊ झोपडपट्ट्यांमध्ये ६११ घरकूल बांधण्याचे काम रामदेवबाबा चॅरिटेबल सोसायटीला देण्यात आले होते. झालेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. तसेच सदर बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने दक्षता व गुणवत्ता नियंत्रण कक्षाने चौकशी करून २५ जुलै २०१२ रोजी अहवाल दिला. त्यात घरांचे काम योग्य पद्धतीने झाले नसल्याचे म्हटले. त्यामुळे २२ आॅगस्ट २०१३ रोजी कामाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली होती. समितीनेही कामात गैरव्यवहार झाल्याचे अहवालात नमूद करीत याकरिता तत्कालीन अधिकारी, पदाधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी १ जानेवारी २०१६ रोजी नगर विकास विभागाच्या सचिवांना हा चौकशी अहवाल सादर केला होता. त्यावर मंत्रालयाने तेव्हाचे पदाधिकारी, जे विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांची यापूर्वी सुनावणी घेतली. मंगळवारी उर्वरित १२ माजी नगरसेवकांची सुनावणी राज्यमंत्र्यांसमक्ष घेण्यात आली. आता राज्यमंत्री काय निर्णय देतात, याकडे नरखेड येथील जनतेचे लक्ष लागले आहे. बहुचर्चित घरकूल घोटाळा प्रकरणी अनेकांची ‘विकेट’ पडण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)