शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाळकृष्ण ठाकरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:12 IST

बाळकृष्ण तुकारामजी ठाकरे (रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मानेवाडा घाटावर पाेहचेल. ...

बाळकृष्ण तुकारामजी ठाकरे (रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मानेवाडा घाटावर पाेहचेल.

सावित्रीबाई सनेश्वर ()

शहीद सुनील सनेश्वर यांची आई सावित्रीबाई हरिश्चंद्र सनेश्वर (८५, रा. लाकडी पूल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दाेन मुले आहेत.

विठ्ठलराव हिंगवे

विठ्ठलराव धनुजी हिंगवे (८३, रा. बजरंगनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आशाबाई रुद्रकार

आशाबाई प्रकाश रुद्रकार (६१, रा. न्यू सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माेनाली ठाकरे

मोनाली विवेक ठाकरे (२९, रा. मंगलधाम काॅलनी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मण स्वाई

लक्ष्मण बलराम स्वाई (८०, रा. उदयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किसन यादव

किसन संभाजी यादव (७२, रा. रेणुकानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

साेनाली धुर्वे

सोनाली बानू धुर्वे (२१, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लहुजी किरणापुरे

लहुजी बालाजी किरणापुरे (६६, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुधराम घाेडके

दुधराम संपतराव घोडके (८९, रा. हिवरी ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्याेती मेश्राम

ज्योती संजय मेश्राम (५१, रा. शेषनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप शाहू

दिलीप अमृतलाल शाहू (४१, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंजनाबाई फुलझेले

अंजनाबाई धाेंडबा फुलझेले (९०, रा. चाॅक्स काॅलनी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविता भाेजपाई

सविता श्याम भाेजपाई (४६, रा. माॅडेल टाऊन, इंदाेरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शशिकला गाेकुलपुरे

शशिकला जयप्रकाश गाेकुलपुरे (३५, रा. इंदिरा मातानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माला खरे

माला जीवन खरे (४९, रा. नवा नकाशा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जनार्धन बाेदेले

जनार्धन गाेविंदा बाेदेले (७७, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जिजाबाई जाेशी

जिजाबाई लीलाधर जाेशी (७०, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमित सरदारे

अमित सेवकराम सरदारे (४०, रा. लघु वेतन काॅलनी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिराबाई चांदूरकर

हिराबाई सागर चांदूरकर (७७, रा. नवा नकाशा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रत्नाकर टेंभुर्णे

रत्नाकर अमृतराव टेंभुर्णे (६२, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रदीप म्हाडाे

प्रदीप शंकरराव म्हाडाे (६०, रा. राऊतनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिता गुरव

अनिता चंद्रकांत गुरव (५३, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. वाठाेडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

छाया तिबुडे

छाया भागवत तिबुडे (४९, रा. पांधन राेड, वाठाेडा) यांचे निधन झाले. वाठाेडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.