शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

वंचित बहुजन आघाडीच्या सभास्थळी बॅकड्रॉप कोसळला; सुदैवाने कुणीही जखमी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2023 15:57 IST

विशेष म्हणजे जेव्हा हा बॅकड्रॉप कोसळला, तेव्हा प्रकाश आंबेडकर व्यासपीठावर यायचे होते. ते तिथे उपस्थित नव्हते

नागपूर -  कस्तुरचंद पार्क मैदानावर वंचित बहुजन आघाडीची "स्त्री मुक्ती परिषद सभा" सुरू असताना व्यासपीठाचा बॅक ड्रॉप लोखंडी अँगलसह मागच्या बाजूने कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेला नाही. मात्र संपूर्ण बॅकड्रॉप लोखंडी अँगल सह मागे कोसळल्यामुळे सभास्थानी काही काळासाठी खळबळ माजली होती.

विशेष म्हणजे जेव्हा हा बॅकड्रॉप कोसळला, तेव्हा प्रकाश आंबेडकर व्यासपीठावर यायचे होते. ते तिथे उपस्थित नव्हते. हजारोंच्या गर्दीत, सर्वांच्या उपस्थितीत बॅकड्रॉप कोसळल्यानंतर तिथे उपस्थित मीडियाकर्मी, फोटोग्राफर जेव्हा व्यासपीठाच्या मागे जाऊन घटनेचे फोटो घेण्याचे, चित्रीकरण करण्याचे प्रयत्न करत होते. तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अरेरावी करत थांबवण्याचा, धक्काबुकी करण्याचा, कॅमेरा वर हात ठेवून चित्रीकरण होणार नाही असे प्रयत्न केले.