शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

एकनिष्ठ कार्यकर्ता काँग्रेसचा कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:09 IST

नाना पटोले : बुटीबोरी येथे कार्यकर्त्यांशी संवाद बुटीबोरी : पक्षाशी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता हाच काँग्रेस पक्षाचा कणा आहे. पक्षसंघटन ...

नाना पटोले : बुटीबोरी येथे कार्यकर्त्यांशी संवाद

बुटीबोरी : पक्षाशी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता हाच काँग्रेस पक्षाचा कणा आहे. पक्षसंघटन बळकट करण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेहमीच सन्मान केला जाईल. त्यांना संघटनेत योग्य ती जबाबदारी सोपविण्यात येईल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. पटोले यांनी शुक्रवारी बुटीबोरी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तीत पक्षसंघटन मजबुतीकरण आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी मंत्री अनिस अहमद, आ. अभिजित वंजारी, माजी प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव मुजीब पठाण, राजा तिडके, उमेश डांगे, राजू गावंडे, आशिष वरघने, सुरेश जारोडे, गुड्डू लोणारे, शकील खान, नगरसेवक बबलू सरफराज, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

240921\0725img_20210924_183122.jpg

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बुटीबोरी काँग्रेस तर्फे जंगी स्वागत