शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

बबन वांदिले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:12 IST

बबन नारायणराव वांदिले (६७, रा. येरखेडा, कामठी) यांचे निधन झाले. राणी घाट कामठी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात ...

बबन नारायणराव वांदिले (६७, रा. येरखेडा, कामठी) यांचे निधन झाले. राणी घाट कामठी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दाेन मुली आहेत.

माधवी बाेबडे ()

माधवी रघुनाथ बोबडे (५८, रा. मनीषनगर) यांचे मंगळवारी निधन झाले. गायक निरंजन बोबडे यांच्या त्या मातोश्री हाेत. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दाेन मुले, सुना व नातवंड आहेत.

दामाेधर ठाेंबरे ()

महापालिकेचे निवृत्त अधिकारी दामाेधर नारायणराव ठाेंबरे (८१, रा. खरबी राेड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व नातवंड आहेत.

मार्गारेट मथाई ()

एमएसईबीच्या माजी कर्मचारी मार्गारेट मथाई (७५, रा. अनंतनगर, काटाेल राेड) यांचे केरळ येथे निधन झाले.

प्रभाकर सेलुकर ()

प्रभाकर रामाजी सेलुकर (रा. टिमकी, गाेळीबार चाैक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लहु मुटे

लहु रामाजी मुटे (४९, रा. अम्बेनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उषा माेहिते

उषा समर्थसिंग मोहिते (७२, रा. राजे रघुजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनसूया हिंगे

अनसूया महादेव हिंगे (८०, रा. शिवनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महेश व्यास

महेश सत्यनारायण व्यास (५२, रा. टेलिफाेन एक्सचेंज चाैक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवशंकर राऊत

शिवशंकर चिंधबाजी राऊत (७७, रा. जुनी शुक्रवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीराम भानारकर

श्रीराम विठाेबा भानारकर (६९, रा. ईश्वरनगर चाैक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नामदेव कुथे

नामदेव पांडुरंग कुथे (७०, रा. लाकडीपूल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा बैरागी

पुष्पा रणछाेडदास बैरागी (७०, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लखविंदरकाैर कंबाेज

लखविंदरकाैर जसमेरसिंग कंबाेज (७५, रा. दीक्षितनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश लिल्हारे

राजेश रमेश लिल्हारे (४३, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमिता माटे

अमिता प्रमाेद माटे (२८, रा. महेंद्रनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुरणाबाई बनसाेड

पुरणाबाई विष्णू बनसाेड (७१, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृष्णराव चाेपडे

कृष्णराव दशरथ चाेपडे (७२, रा. पिवळी नदी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.