शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

अविनाश कस्तुरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:08 IST

नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या औषध विज्ञान शास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डाॅ. अविनाश विनायक कस्तुरे (८३, रा. रामनगर) यांचे बुधवारी ...

नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या औषध विज्ञान शास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डाॅ. अविनाश विनायक कस्तुरे (८३, रा. रामनगर) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व नातवंड आहेत.

अशाेक पेंदाम ()

नासुप्रचे माजी राेखपाल अशोक देवराव पेंदाम (५७, रा. नवीन मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा आहे.

वत्सला महाकाळकर ()

वत्सला मधुकरराव महाकाळकर यांचे निधन झाले. त्या नगरसेवक संजय महाकाळकर यांची आई हाेत.

निर्मला आडिकणे ()

निर्मला विठ्ठलराव आडिकणे (६९, रा. प्रजापतीनगर, भंडारा राेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत.

मालती कुळकर्णी ()

मालती मधुकर कुलकर्णी (९२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दाेन मुले, मुलगी, नातवंड आहेत.

पुष्पा गेडाम ()

निवृत्त जि.प. शिक्षिका पुष्पा रामकृष्ण गेडाम (६६) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दाेन मुले, मुलगी व नातवंड आहेत.

राजेश खांडेकर ()

बसपाचे उत्तर नागपूर विधानसभा अध्यक्ष राजेश खांडेकर (रा. इंदाेरा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार नारा घाटावर करण्यात आले.

प्रशांत पांढरे ()

प्रशांत मनोहर पांढरे (६०, रा. छत्रपतीनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्याेत्सना दीक्षित ()

ज्याेत्सना पद्माकर दीक्षित (७१, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन व नातवंड आहेत.

माणिक शिवदे ()

माणिक बल्लाळ-शिवदे (७०, रा. जयताळा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ व आप्तपरिवार आहे.

पराग डाेईफाेडे ()

पराग संपतराव डोईफोडे (४४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, दोन मुले आहेत.

छाेटीबाई तिवारी ()

छोटीबाई सुरेशप्रसाद तिवारी (६५, रा. अंबेनगर लालस्कूल, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुरुमुखदास मूलचंदानी ()

गुरुमुखदास दयाराम मूलचंदानी (७७) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनसूयाबाई कासार ()

अनसूयाबाई कासार (८६, रा. जुनी पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंकज लोणारे ()

शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज वामनराव लोणारे (३९, रा श्रावस्तीनगर, जरीपटका राेड) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व मुलगा आहे.

अनिल बारई ()

दिल्ली विकास प्राधिकरणाचे सेवानिवृत्त आयुक्त व मूळचे नागपूर निवासी अनिल गुलाबराव बारई यांचे दिल्ली येथे निधन झाले. स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे.

केशव फटिंग ()

केशव विठ्ठलराव फटिंग (७७, रा. मित्रविहारनगर, दिघाेरी) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून,नातू आहेत.

शालिनी सुभेदार ()

शालिनी वेदप्रकाश सुभेदार (५६, रा भगवाननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रघुनाथ बंगाले ()

रघुनाथ नीलकंठराव बंगाले (७८, रा. दुबेनगर, हुडकेश्वर राेड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, नातवंडं आहेत.

चंद्रशेखर देशमुख ()

चंद्रशेखर देशमुख (६१, रा. महात्मा फुलेनगर, कर्मचारी वसाहत) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.