शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल बॅटरी चाेर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : वाहनांच्या बॅटरी चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढत असतानाच कामठी (नवीन) पाेलिसांनी तीन चाेरट्यांना नागपूर शहरातून ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : वाहनांच्या बॅटरी चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढत असतानाच कामठी (नवीन) पाेलिसांनी तीन चाेरट्यांना नागपूर शहरातून ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून १५ हजार रुपये किमतीच्या दाेन बॅटरी जप्त करण्यात आल्या. ते अट्टल बॅटरी चाेर असल्याची माहिती पाेलीस सूत्रांनी दिली. ही कारवाई शुक्रवारी (दि. १७) रात्री करण्यात आली.

शेख शरफिन ऊर्फ कलवा शेख आमीन (१९), सलमान ऊर्फ दद्दू ताहीर हुसेन (१९) दाेघेही रा. कामठी व रितिक रवी पांडे (१९, रा. बेलेनगर, कळमना, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या चाेरट्यांची नावे आहेत. मोहम्मद अली जकारिया मालानी (४४, रा. गुजरी बाजार, कामठी) यांच्या मालकीच्या एमएच-३२/क्यू-००९३ क्रमांकाच्या ट्रकमधील दाेन बॅटरी साेमवारी (दि. १४) रात्री कामठी शहरातील जयस्तंभ चाैक परिसरातून चाेरीला गेल्या हाेत्या. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली हाेती. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर, सुधीर कनोजिया,उपेंद्र यादव, संदीप गुप्ता, सुरेश शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

...

नागपूर शहरात विक्री

तिन्ही चाेरटे कामठी शहरासह परिसरात चारचाकी वाहनांच्या बॅटरी चाेरून न्यायचे. त्या बॅटरी नागपूर शहरात विकायचे व त्यातून आलेली रक्कम वाटून घ्यायचे, अशी माहिती पाेलीस सूत्रांनी दिली. तिघेही सराईत चाेर असून, त्यांच्याकडून चाेरीच्या इतर घटना उघड हाेण्याची शक्यता पाेलीस निरीक्षक विजय मालचे यांनी व्यक्त केली.