शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हा तर विदर्भाच्या अस्मितेवरच हल्ला

By admin | Updated: April 1, 2016 03:12 IST

राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांच्यावर नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे काही विदर्भविरोधकांनी शाई ...

श्रीहरी अणेंवरील शाईफेकीचा सर्व स्तरांतून निषेध : विदर्भवादी संतप्तनागपूर : राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांच्यावर नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे काही विदर्भविरोधकांनी शाई फेकल्याच्या घटनेची नागपुरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकाराचा सर्वच स्तरांमधून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा आवाज देशाच्या राजधानीत उंचावत असल्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखले व त्यातूनच हा विरोध झाला. हा विदर्भाच्या अस्मितेवरीलच हल्ला असल्याचे मत चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. कितीही हल्ले झाले तरी विदर्भाच्या आंदोलनाला तीव्र स्वरूप देणार असल्याचा मानस अनेकांनी व्यक्त केला. विदर्भवाद्यांमध्ये उत्साहनागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या आंदोलनाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिल्यामुळे विदर्भवाद्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अ‍ॅड.श्रीहरी अणे यांची केजरीवाल यांच्यासोबतची गुरुवारची भेट ऐतिहासिक ठरणार असून यामुळे विदर्भाच्या आंदोलनाला आणखी पाठबळ मिळाले आहे. दिल्लीत ‘आप’ने अभूतपूर्व क्रांती करून दाखविली. विदर्भाच्या आंदोलनातदेखील आता जास्त जनता जुळेल, अशी विदर्भवादी कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया होती.(प्रतिनिधी)