शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

चिमुकलीवर अत्याचार

By admin | Updated: September 8, 2015 05:02 IST

एका नराधम तरुणाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला. ही घटना लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत घडली.

नागपूर : एका नराधम तरुणाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला. ही घटना लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत घडली. राहुल रमेश राऊत (२०) असे आरोपीचे नाव आहे. पीडित चिमुकलीच्या आईचा मानलेला भाऊ लकडगंज परिसरात राहतो. त्याच्याकडे रविवारी गोकुळाष्टमीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त मुलगी आपल्या आईसोबत आली होती. रात्री सुमारे १०.३० वाजताच्या दरम्यान मुलीची आई व इतर नातेवाईक जेवण करीत होते. तेव्हा मुलगी कुठे दिसली नाही. त्यामुळे आईने आवाज दिला तेव्हा ती गच्चीवरून उतरताना दिसली. रात्रीच्या वेळी गच्चीवर कशाला गेली म्हणून विचारले असता मुलीने घडलेला प्रसंग सांगितला. आरोपी राहुल चिमुकलीला घेऊन गच्चीवर गेला होता. त्याने चिमुकलीसोबत बळजबरी केली. दरम्यान आरोपी फरार झाला. त्याला सोमवारी अटक करण्यात आली. आरोपी हा पीडित मुलीच्या आईच्या मानलेल्या भावाच्या घरी भाड्याने राहतो. त्याच्याविरुद्ध बलात्कार व बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)