शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण

By admin | Updated: September 14, 2016 02:43 IST

चोरीच्या गुन्ह्यात आपल्या भावाला विनाकारण गोवल्याचा आरोप करीत दोघांनी एका सहायक पोलीस निरीक्षकाची (एपीआय) कॉलर पकडून त्यांना मारहाण केली.

गरम वरणाच्या गंजात पडून बालिकेचा मृत्यू नागपूर : वरणाच्या गरम गंजात पडून होरपळल्याने एका बालिकेचा करुण अंत झाला. प्रिया सुशील माहुले (वय ५ वर्षे) असे मृत बालिकेचे नाव आहे. ती जसवंत मॉल मागे बुध्दनगरात राहत होती. पाचपावलीच्या बुद्धनगरात सोमवारी रात्री ही घटना घडली.परिसरातील एका सार्वजनिक गणेश मंडळातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. रात्री ७ च्या सुमारास आचाऱ्यांनी वरणाचा गरम गंज बाजूला करून ठेवला. बाजूलाच चिमुकली मंडळी खेळत होती. खेळता खेळता चिमुकली प्रिया गरम वरणाच्या गंजात पडून होरपळली. गंभीर अवस्थेत तिला बाजूच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू असताना प्रियाला मंगळवारी सकाळी डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली. पाचपावली पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली.चुणचुणीत प्रिया बुद्धनगर मोहल्ल्यात सर्वांची लाडकी होती. सहजपणे ती कुणातही मिसळत असल्याने घरोघरची मंडळी तिच्याशी स्रेहाने वागत होती. तिचा असा अनपेक्षित अंत झाल्याने शोककळा पसरली आहे.(प्रतिनिधी)पाचपावलीतील या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सोबतच यापुढे अशा घटना घडू नये म्हणून नागरिकांनी खास काळजी घेण्याची गरजही चर्चेला आली आहे. महाप्रसादाचा स्वयंपाक ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी लहान मुलांना जाऊ देऊ नये.अनेक ठिकाणी नेत्रदीपक रोषणाई असते. लहानगी मुले कुतूहलाने इलेक्ट्रीक वायर अथवा झगमगणाऱ्या वस्तूला हात लावण्याची भीती असते. त्यामुळे पालकांनी, स्वयंसेवकांनी मुलांना विजेच्या उपकरणापासून दूरच ठेवावे.रस्त्यावर देखावे असल्याने मोठी गर्दी जमते. बाजूनेच वाहनांची ये-जा सुरू असते. अशा ठिकाणी लहान मुलांचे हात घट्ट पकडून ठेवावे. विसर्जनाच्या ठिकाणी बालकांना पाण्याजवळ जाऊ देऊ नये. गर्दीच्या ठिकाणी मुले हरविण्याची भीती असते. त्यामुळे लहान मुलांच्या खिशात नाव आणि मोबाईल नंबर लिहून असलेली चिठ्ठी ठेवावी. घरचा रस्ता विसरला किंवा गर्दीत हरवलात तर लगेच बाजूला उभे असलेल्या पोलीस दादाजवळ जाऊन त्याला आपले नाव आणि हरविल्याची माहिती सांगण्याविषयी मुलाला सांगून ठेवावे.