शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कुशल मनुष्यबळाचा शासनाला हातभार

By admin | Updated: October 4, 2015 03:17 IST

आयुष्यभर प्रशासनात काम केल्यामुळे कर्मचारी अधिक कुशल बनतात. त्यामुळे जसजशी प्रशासकीय सेवा वाढते,

कर्मचारी मेळावा : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचे प्रतिपादन नागपूर : आयुष्यभर प्रशासनात काम केल्यामुळे कर्मचारी अधिक कुशल बनतात. त्यामुळे जसजशी प्रशासकीय सेवा वाढते, त्याचप्रमाणे मनुष्यबळ अधिक कुशल बनते. त्यांच्या हाताला काम देऊन प्रशासनाला हातभार लावता येऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले. आमदार निवास येथे आयोजित अन्न व औषध प्रशासन विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, हिंगोली जिल्हा ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश जी. एच. राठोड, सेवानिवृत्त सहआयुक्त मधुकर मोहगावकर,अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शिवाजी देसाई, मोहन पाटणकर प्रमुख पाहुणे होते. यावेळी अ‍ॅड. अनिल किलोर म्हणाले, स्वत:ला सेवानिवृत्त मानू नका. यातून दैनंदिन जीवनात नकारात्मक भावना तयार होते. त्यापेक्षा सेवानिवृत्त शब्दात बदल करून सेवेचे व्रत अंगिकारा. त्यातून जगण्याची सकारात्मक मानसिकता वृद्धिंगत होते. त्यातून जगण्याला नवे बळ मिळते. यावेळी उपस्थित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सेवाकाळातील अनुभव मनोगतातून कथन केले. अन्न व औषध प्रशासन विभागातील दिवंगत अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रल्हाद खरसने यांनी प्रास्ताविक केले. वामन धोपटे यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)