शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणूक : पहिल्याच दिवशी ३६०० अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 22:53 IST

विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी ३६०० जणांना प्रशिक्षण देण्यात आले.

ठळक मुद्दे२६ सप्टेंबरपर्यंत चालणार प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ३६०० अधिकारी -कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये मतदान केंद्र अधिकारी, झोनल अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी यांचा समावेश आहे.

तत्पूर्वी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रकिया राबविताना प्रत्यक्ष कामाबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना विधानसभा क्षेत्रनिहाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण २६ सप्टेंबरपर्यत राहणार आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे आवश्यक असल्याची सूचना प्रशिक्षण वर्गाचे नोडल अधिकारी रवींद्र कुंभारे यांनी दिली. विधानसभा निवडणूक कामकाजासाठी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला असून येत्या २६ सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण चालणार आहे. कविवर्य सुरेश भट सभागृह येथे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली २६ हजारांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी ३६०० अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सुजाता गंधे तसेच उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांनी मार्गदर्शन केले.निवडणूक कामकाजासाठी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या दर दिवशी दोन बॅचेस आहेत. पहिली बॅच सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० पर्यंत तर दुसरी बॅच दुपारी १ ते ३.३० या कालावधीत राहते. प्रत्येक बॅचमध्ये १८०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.राज्य सरकार, केंद्र सरकार व शासनाशी संबंधित इतर कार्यालयात काम करणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांची ड्युटी निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी लावण्यात आली आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग