शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अश्विन मुद्गल नागपूरचे नवे जिल्हाधिकारी; प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 16:16 IST

राज्य शासनाने सोमवारी राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जारी केली. यानुसार नागपुरच्या जिल्हाधिकारीपदी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुद्गल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमाधवी खोडे महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने सोमवारी राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जारी केली. यानुसार नागपुरच्या जिल्हाधिकारीपदी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुद्गल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे हा पदभार होता.अश्विन मुद्गल यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याचे पत्र अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी जारी केले आहे. सध्याचा कारभार नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्याची सूचना मुद्गल यांना देण्यात आली आहे. दरम्यान, ‘मायनिंग’चे महाव्यवस्थापक निरुपमा डांगे यांची बुलडाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. तर त्यांच्या जागी ‘मायनिंग’चे महाव्यवस्थापक म्हणून अकोल्याचे ‘सीईओ’ एस.राममूर्ती यांची बदली झाली आहे. अतिरिक्त विभागाच्या आदिवासी आयुक्त माधवी खोडे-चवरे यांची महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी एच.मोडक यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Governmentसरकारcollectorतहसीलदार