शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

आशिष देशमुख भारतीय वुडबॉल संघाचे कर्णधार

By admin | Updated: September 20, 2016 20:26 IST

पाचव्या आशियाई बीच गेम्समध्ये सहभागी होत असलेल्या भारतीय वुडबॉल संघाच्या कर्णधारपदी आ. डॉ. आशिष देशमुख यांची निवड करण्यात आली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २० : पाचव्या आशियाई बीच गेम्समध्ये सहभागी होत असलेल्या भारतीय वुडबॉल संघाच्या कर्णधारपदी आ. डॉ. आशिष देशमुख यांची निवड करण्यात आली. व्हिएतनाममधील दानांग शहरात २४ सप्टेंबरपासून आयोजित आशियाई बीचगेम्ससाठी भारतीय वुडबॉल संघ २३ रोजी मुंबईहून रवाना होईल. भारतीय आॅलिम्पिक संघटनेद्वारे(आयओए) वुडबॉल संघ पाठविण्यात येत आहे.भारतीय वुडबॉल महासंघाचे अध्यक्ष असलेले आशिष देशमुख हे नेतृत्व करीत असलेल्या भारतीय संघात डॉ. सूरज येवतीकर, डॉ. प्रेमप्रकाश मीना, कपिल साहू, सुदीप मानवटकर, भरत गुरव, विकास इंगळे, हेमंत भालेराव, हर्ष रंजन, भरत गुंडप्पा, जितेंद्र पटेल, अर्चना महाजन, अल्का वांजेकर, राधा कलवा राव, पूजा साहू, सुष्मिता जगदीश, पूजा चौधरी, खोमेश्वरी, दीक्षा हर्ष याखेळाडूंचा समावेश आहे. प्रशिक्षक प्रवीण मानवटकर, सहप्रशिक्षक अजयसिंग मीना, संघ व्यवस्थापक व तांत्रिक अधिकारी गिरीश गदगे हे संघासोबत असतील.