शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अशाेक पळसापुरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:09 IST

नागपूर : जैन समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते व सूर्योदय नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक अन्नाजी पळसापुरे (७५, रा.श्रीकृष्णनगर, नंदनवन) यांचे ...

नागपूर : जैन समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते व सूर्योदय नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक अन्नाजी पळसापुरे (७५, रा.श्रीकृष्णनगर, नंदनवन) यांचे मंगळवारी निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आला. त्यांच्यापश्चात मुलगी व तीन मुले आहेत.

रामभाऊ दइवालकर

रामभाऊ दइवालकर (५२, रा. दुर्गा चाैक, गंगाबाग, पारडी) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानाहून निघून पारडी घाटावर पाेहोचेल.

पंढरी राऊत

पंढरी तुकाराम राऊत (७४, रा.कबीरनगर) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गुरुवारी सकाळी १० वाजता नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्यापश्चात दोन मुले आहेत.

छबीलाल बिलसे

छबीबाइ ब्रिजलाल बिलसे (८६, रा.महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुधीर परमार

सुधीर जेठाभाइ परमार (६५, रा.क्वेटा काॅलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय मांजरे

विजय भाऊराव मांजरे (६६, रा.इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरस्वती राऊत

सरस्‍वती बालाजी राऊत (६८, रा.राणी भाेसलेनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भीमराव खाेडसकर

भीमराव संपतराव खोडसकर (८२, रा.जुना सुभेदार ले-आउट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवीण भेंडे

प्रवीण गंगाधर भेंडे (४१, रा. शेषनगर, खरबी राेड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शशिकांत मेश्राम

शशिकांत नीलकंठ मेश्राम (७२, रा.हरिहरनगर, बेलतराेडी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रावण कुंभारे

श्रावण गणपती कुंभारे (६९, रा.शामनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वच्छला बैतलवार

वच्‍छला गंगाधरराव बैतलवार (९१, रा.न्यू सुभेदार) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेवंती भांडारकर

शेवंती सुरेश भांडारकर (५८, रा.श्रीरामनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनीता वर्मा

सुनीता हरिप्रसाद वर्मा (५४, रा. विजयनगर, कळमना) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.