शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

कलात्मक ड्रायफ्रूटचे गिफ्ट बॉक्स

By admin | Updated: October 19, 2014 00:58 IST

देशात सर्वकाही आधुनिक होत असताना भेटवस्तू देणेही ‘हायटेक’ झाले आहे. दिवाळीत शुभेच्छा देताना भेटस्वरूपात ड्रायफ्रूट देण्याकडे लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांची वाढती मागणी पाहता

भेटवस्तूंची पद्धत हायटेक : लोकांची मागणी वाढलीनागपूर : देशात सर्वकाही आधुनिक होत असताना भेटवस्तू देणेही ‘हायटेक’ झाले आहे. दिवाळीत शुभेच्छा देताना भेटस्वरूपात ड्रायफ्रूट देण्याकडे लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांची वाढती मागणी पाहता बाजारात उपलब्ध कलात्मक ड्रायफ्रूट गिफ्ट बॉक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. नात्यांमध्ये गोडवाकोटेचा यांनी सांगितले की, ४० प्रकारचे कलात्मक बॉक्सेस पुणे, जोतपूर आणि बेंगळुरू येथून येतात. त्यात पॅकिंग केली जाते. हे बॉक्सेस आकर्षक असल्याने खाली झाल्यानंतर फे्रमच्या स्वरूपात वापर करता येतो. हे बॉक्सेस नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्याचे एक माध्यम आहे. शहरात सर्वप्रथम महावीर मेवावालाने हाताने तयार केलेल्या आकर्षक कलात्मक गिफ्ट पॅकेटची सुरुवात केली आहे. आज संपूर्ण शहरात याचा वापर केला जातो. गेल्यावर्षी बैलगाडी, घड्याळ, वॅटचे गिफ्ट बॉक्सेस हे आकर्षणाचे केंद्र आहे. आता भेटस्वरूपात ड्रायफ्रूटलोकांची गरज पाहता मध्य भारतात प्रसिद्ध महावीर मेवावाला फर्मने विविध आकार आणि आकर्षक डिझाईनमध्ये अनेक प्रकारचे ड्रायफ्रूटचे बॉक्सेस आणले आहेत. पाहताक्षणीच खरेदीची इच्छा होईल, असे आहेत. किफायत दरामुळे सर्वसामान्यांनाही भेट देणे शक्य होते. महावीर मेवावालाचे संचालक अ‍ॅड. अरुण कोटेचा यांनी सांगितले की, दिवाळी हा आनंद आणि उत्साहाचा पर्व आहे. हा सण एकत्रितरीत्या साजरा केला जातो. या दिवसात एकमेकांना आकर्षक भेट देऊन शुभेच्छा देतात. या सणाचे स्वरूप हायटेक झाल्याने भेटस्वरूपात ड्रायफ्रूटचे आकर्षक पॅकिंगचे गिफ्ट बॉक्स देण्याची पद्धत गेल्या ७ ते ८ वर्षांत वाढली आहे. मिठाई जास्त दिवस फे्रश राहत नाही, हे त्याचे मुख्य कारण आहे. ड्रायफ्रूट ८ ते ९ महिने फ्रेश राहतात. कार्पोरेट कंपन्यांसह अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे बॉक्सेस एकमेकांना भेट देतात.(प्रतिनिधी)दरवेळी नवा प्रयोगबॉक्सेस आकर्षक दिसण्यासाठी आणि ग्राहकांना काही वेगळे मिळावे, या उद्देशाने प्रत्येकदा नवनवीन प्रयोग केले जातात. सध्या याची मागणी वाढली आहे. विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील खरेदीदार येतात. बॉक्सेसमध्ये काजू, किसमिस, बादाम, पिश्ता, अंजीर, जरदाळू आणि अन्य ड्रायफ्रूट पॅक केले जातात. ते ग्राहकांसाठी किफायत दरात उपलब्ध आहेत. बॉक्सची रेंज ३११ रुपयांपासून ३,५०० रुपयांपर्यंत आहे. ड्रायफ्रूटच्या गुणवत्तेवर विशेष भर दिला जातो. काजू कतलीची मागणी वाढलीगेल्या काही वर्षात काजू कतलीची मागणी वाढली आहे. संचालकांनी सांगितले की, आम्ही केवळ कतलीचे उत्पादन करतो. काजू कतलीला संपूर्ण विदर्भ आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि अनेक शहरांमधून मागणी असते. महावीर मेवावाला हे प्रतिष्ठान जागनाथ रोड, गांधीबाग आणि धरमपेठ मेन रोड तसेच पंचशील सिनेमा बिल्डिंग, वर्धा रोड येथे आहे.