शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ganesh Mahotsav; नितीन गडकरी, अनिल देशमुख व रमेश बंग यांच्या निवासस्थानी श्रींचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 8:23 PM

केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. गडकरी यांचे चिरंजीव सारंग गडकरी यांनी गणेशाची स्थापना करून विधिवत पूजा केली. याप्रसंगी पत्नी कांचन गडकरी, मुलगा सारंग गडकरी, स्नुषा ऋतुजा निखिल गडकरी, मधुरा सारंग गडकरी, नातवंडे निनाद, अर्जुन, सावनी व नंदिनी उपस्थित होते. गणेश चतुर्थीनिर्मित्त गडकरी यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कोरोनाचे संकट टळावे व जगात आरोग्य नांदावे, यासाठी त्यांनी गणरायाला साकडे घातले. 

राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख तसेच माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश बंग यांच्याही निवासस्थानी मोठ्या उत्साहात गणेशस्थापना करण्यात आली. अनिल देशमुख यांनी गणेशमूर्ती स्वत: जाऊन आणली व कुटुंबियांसह पूजन केले. हिंगणा येथील निवासस्थानी रमेश बंग यांनी आपल्या कुटुंबियांसह कोरोनाचे संकट लवकर जावे, अशी प्रार्थना श्रीचरणी केली.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव