शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सेनेची डरकाळी अखेरपर्यंत!

By admin | Updated: May 17, 2014 01:58 IST

रामटेक लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंंत काँग्रेस पिछाडली. पहिल्याच फेरीत ५ हजार ८८९ मतांनी आघाडीवर असलेल्या शिवसेनेने दुसर्‍या फेरीत

पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंंत आघाडी

गणेश खवसे -नागपूररामटेक लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंंत काँग्रेस पिछाडली. पहिल्याच फेरीत ५ हजार ८८९ मतांनी आघाडीवर असलेल्या शिवसेनेने दुसर्‍या फेरीत सात हजारांची ‘लीड’ घेतली तर अखेरच्या फेरीपर्यंंत हा फरक १ लाख ७५ हजार ७९१ पर्यंंत वाढून शिवसेनेने विजय संपादन केला. बसपच्या किरण रोडगे, आम आदमी पक्षाच्या प्रताप गोस्वामी यांनीही विजयी उमेदवाराला काही प्रमाणात घाम फोडला. o्राम यांनी १0७, आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाच्या विद्या भिमटे यांनी २२१, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे संदेश भिलकर यांनी १३५, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे)चे डॉ. सुनील नारनवरे यांनी १५0, भारिप बहुजन महासंघाचे डॉ. संदीप नंदेश्‍वर यांनी १७१ तर अपक्ष उमेदवार असलेल्या चंद्रभान खोब्रागडे २२८, गुरुदास बावणे २२२, गौतम वासनिक ४४२, अशोक डोंगरे २५४, गोपाल तुमाने ३५३, प्रा. डॉ. नत्थू लोखंडे २७८,नीलेश ढोके १५0, राहुल मेo्राम ६१, राहुलकांत सिन्हा ११0, गणेश लोखंडे यांनी १0७ मते घेतली.पहिल्या फेरीत बसपचे किरण रोडगे यांनी ४८६३, शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी २४ हजार ५१६, काँग्रेसचे मुकुल वासनिक यांनी १८ हजार ६२७, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे गणेश पाटील यांनी ४७४, समाजवादी पक्षाच्या माया चवरे यांनी १२८, बहुजन मुक्ती पार्टीचे नरेश पाटील यांनी २१५, हिंदुस्थान जनता पक्षाचे पंकज मासूरकर यांनी ७६, आम आदमी पक्षाचे प्रताप गोस्वामी यांनी ७५२, बंडू मेया फेरीनंतर कृपाल तुमाने आणि मुकुल वासनिक यांच्यातील मतांच्या फरकाकडे मतदारांनी, पक्षाच्या प्रतिनिधींनी लक्ष ठेवले. जसजशा फेर्‍या वाढत गेल्या तसतसा शिवसेना आणि काँग्रेसमधील मतांचा फरक हा वाढतच गेला. हा फरक २२ व्या फेरीपर्यंंत १ लाख ७४ हजार ९७९ मतांपर्यंंंत पोहोचला. मतदान केंद्राची संख्या जास्त असल्यामुळे शेवटची २३ वी फेरी ही एकट्या कामठी विधानसभा मतदारसंघासाठीच झाली. त्यात कृपाल तुमाने यांनी २३९७ तर मुकुल वासनिक यांना १५८५ मते मिळाली. त्यामुळे २३ व्या फेरीअखेर हा फरक १ लाख ६५ हजार ७९१ मतांवर पोहोचून तुमाने हे विजयी ठरले.