शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांची नियुक्ती अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 19:39 IST

Chief Engineer Prakash Khandare, Highcourt खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पाचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांची नियुक्ती अवैधपणे करण्यात आली, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते नाना बांगडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : वीज प्रकल्पाचे मुख्य अभियंता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पाचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांची नियुक्ती अवैधपणे करण्यात आली, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते नाना बांगडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.खंडारे यांची नियुक्ती २०१७ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित पदावर करण्यात आली. रेकॉर्डवर त्यांना ६७.६० गुण मिळाल्याचे दाखवण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात त्यांना कमी गुण मिळाले होते. खंडारे यांची नियुक्ती करताना गैरप्रकार करण्यात आला. यासंदर्भात ३१ ऑगस्ट रोजी ऊर्जा विभागाला कायदेशीर नोटीस पाठवली, पण या प्रकरणात काहीच कारवाई करण्यात आली नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. खंडारे यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा, त्यांना बडतर्फ करण्यात यावे आणि ऊर्जा विभागाचे सचिव, महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य दक्षता अधिकारी यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. या प्रकरणावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले कामकाज पाहतील.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय