शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बस आॅपरेटरची नियुक्ती थांबली

By admin | Updated: August 9, 2014 02:30 IST

महापालिका प्रशासनाने शहरात नवीन बसेस चालविण्याची तयारी चालविली आहे. यासाठी साईताज कृपा या नवीन बस आॅपरेटरची नियुक्ती जवळपास निश्चित आहे.

नागपूर : महापालिका प्रशासनाने शहरात नवीन बसेस चालविण्याची तयारी चालविली आहे. यासाठी साईताज कृपा या नवीन बस आॅपरेटरची नियुक्ती जवळपास निश्चित आहे. करारातील अटी व शर्तीतील काही बाबींवर प्रशासन व आॅपरेटर यांच्यात एकमत न झाल्याने आॅपरेटरची नियुक्ती थांबली आहे. प्रशासन व आॅपरेटर यांनी आपसात चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे निर्देश शुक्र वारी परिवहन समितीच्या बैठकीत देण्यात आले. बस आॅपरेटरची नियुक्ती , रॉयल्टी व विद्यार्थ्यांना पास सवलत आदी विषयावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समितीचे सभापती बंडू राऊ त यांनी दिली. बससेवा चालविण्यासाठी पाच निविदा आल्या होत्या . यातील नागपूरच्या साईताज कृपा आॅपरेटरला कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु कराराचा कालावधी, जाहिराती व बँकेची हमी आदी बाबीवर सहमती न झाल्याने नियुक्तीची प्रक्रि या थांबली आहे. आॅपरेटरला ३० वर्षांसाठी करार पाहिजे तर मनपा १० वर्षासाठी राजी आहे. खासगी १०० बसेसवरील जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मनपाचा वाटा राहणार नाही, अशी आॅपरेटरची भूमिका आहे तर यात ५० टक्के वाटा द्यावा, अशी मनपाची मागणी आहे. मनपा प्रतिबस ५० हजारांची बँक हमी मागत आहे तर आॅपरेटरने १५ हजाराची तयारी दर्शविली आहे.प्रतिबस ३५०० रुपये रॉयल्टी देण्याची आॅपरेटरची तयारी दर्शविली आहे. बस चालविण्यासाठी पाच आॅपरेटरांनी निविदा सादर केल्या होत्या. यात नागपुरातील साईताज कृपा बस सुविधा प्रा. लि.,मे.ट्रॅव्हल टाइम कार रेन्टल प्रा. लि.(पुणे) संजय ट्रॅव्हल (नागपूर), मे. ट्रॅव्हल टाइम कार्स इंडिया प्रा.लि.(पुणे) व अंबा माल वाहतूक सेवा संस्था (अमरावती) आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)