शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

नागपूर शहरातील पेट्रोल पंप  बंदचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:22 IST

१ मे रोजी शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याची घोषणा विदर्भ डीलर्स असोसिएशनने केली आहे. गुरुदेवनगर येथील पंचशील पेट्रोल पंपावर झालेला सशस्त्र दरोडा व चौकीदाराच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी पत्रकाद्वारे सांगितले. दुपारी १२ वाजतापासून सायंकाळी ५ वाजतापर्यंत सर्व पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देविदर्भ डीलर्स असोसिएशन घोषणासशस्त्र दरोडा व चौकीदाराच्या निर्घृण हत्येचा  निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर :  १ मे रोजी शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याची घोषणा विदर्भ डीलर्स असोसिएशनने केली आहे. गुरुदेवनगर येथील पंचशील पेट्रोल पंपावर झालेला सशस्त्र दरोडा व चौकीदाराच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी पत्रकाद्वारे सांगितले. दुपारी १२ वाजतापासून सायंकाळी ५ वाजतापर्यंत सर्व पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.२९ एप्रिलच्या मध्यरात्री गुरुदेवनगर येथील पंचशील पेट्रोल पंपावर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून रोकड लुटली व येथील पहारेकऱ्याचा निर्घृण खून केला. या घटनेमुळे पेट्रोल पंप चालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर लुटीच्या इराद्याने सातत्याने हल्ले होत असून, यामुळे पेट्रोल पंप संचालित करणे कठीण आणि जोखमीचे झाले आहे. गुरुदेवनगर येथील पेट्रोल पंप हल्ल्याच्या आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी तसेच अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपStrikeसंप