शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

अनिलकुमार ठवरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:09 IST

वायुसेना कमांडंट ऑफिसचे सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक अनिलकुमार बैजनाथ ठवरे (६२, रा. न्यू ठवरे काॅलनी, कामठी राेड) यांचे निधन झाले. ...

वायुसेना कमांडंट ऑफिसचे सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक अनिलकुमार बैजनाथ ठवरे (६२, रा. न्यू ठवरे काॅलनी, कामठी राेड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहेत.

तारामती खंडाते

तारामती खंडाते (७०, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विकास गायकवाड

विकास सुधाकर गायकवाड (३१, रा. भांडेप्लाॅट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उमेश बर्वे

उमेश वसंतराव बर्वे (३४, रा. आयुर्वेदिक ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवीण गाठकिने

प्रवीण दशरथ गाठकिने (४९, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गंगाप्रसाद केवट

गंगाप्रसाद नर्मदाप्रसाद केवट (७६, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामा गेडाम

रामा दाजीबा गेडाम (७६, रा. गराेबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगला चव्हाण

मंगला चव्‍हाण (६६, रा. रेशीमबाग) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंपतराव गाडगे

चंपतराव लक्ष्‍मण गाडगे (८०, रा. रामसुमेर बाबानगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश डाेईफाेडे

रमेश हरीशचंद्र डोईफोडे (६५, रा. न्यू मंगळवारी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंत धांडे

वसंत राजाराम धांडे (५३, रा. राधाकृष्णनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश भाेगले

रमेश शाम भोगले (६५, रा. बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रशेखर नागदिवे

चंद्रशेखर देवकिसन नागदिवे (४०, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कवडू काेडापे

कवडू नारायण काेडापे (६०, रा. रामटेक) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदू तेलंग

इंदू किसनदास तेलंग (६५, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशीला रांगणे

सुशीला विनाेद रांगणे (६७, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप यादव

दिलीप किसनलाल यादव (५५, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मीराबाई साखरे

मीराबाई भास्कर साखरे (६०, रा. मिसाळ ले-आऊट) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गाेपाल सुरळकर

गाेपाल समाधान सुरळकर (३१, रा. विनाेबा भावेनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शशिकला राऊत

शशिकला दिनेश राऊत (५५, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पांडुरंग लाडे

पांडुरंग गंगाराम लाडे (७५, रा. नागसेनवन) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रमाेद खडेकर

प्रमाेद गजानन खडेकर (६२, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजकुमारी मिश्रा

राजकुमारी उमाशंकर मिश्रा (७२, रा. टीबी वाॅर्ड, मेडिकल क्वाॅर्टर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अर्चना कंकाल

अर्चना राहुल कंकाल (४२, रा. मेहकर, बुलडाणा) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशाेक साेरते

अशाेक भगवान साेरते (६२, रा. चंद्रपूर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मीना मदनकर

मीना उत्तमराव मदनकर (७२, रा. नरखेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सीताबाई मेश्राम

सीताबाई तुळशीराम मेश्राम (७७, रा. इमामवाडा) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुम बेरड

कुसुम दादाजी बेरड (८०, रा. सुयाेगनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवीणकुमार भाेगे

प्रवीणकुमार शंकर भाेगे (३८, रा. चंद्रपूर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पराग पांडे

पराग प्रभाकर पांडे (५७, रा. अमरावती) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संदीप जगदीश

संदीप नामदेव जगदीश (४२, रा. चंदननगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामप्रकाश गुप्ता

रामप्रकाश राधेशाम गुप्ता (५५, रा. माेदी नं ३, सीताबर्डी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्रिवेणी माेहिले

त्रिवेणी पांडुरंग माेहिले (८०, रा. समर्थनगर, वर्धा राेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.