शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अनंत मशानकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:07 IST

नागपूर : डॉ. अनंत मशानकर (७२, रा. धंताेली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

नागपूर : डॉ. अनंत मशानकर (७२, रा. धंताेली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.

मनाेरमा वैद्य ()

मनाेरमा माराेतराव वैद्य (८६, रा. अध्यापकनगर, मानेवाडा रिंग राेड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले व दाेन मुली आहेत.

दीपक सराफ

दीपक कमलचंद सराफ (६५, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश पाेहनकर

सुरेश नारायण पोहनकर (४८, रा. नवी शुक्रवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुषमा पाटील

सुषमा मुकेश पाटील (६०, रा. बडकस चाैक, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जगदीश टिपले

जगदीश राजाराम टिपले (६०, रा. जुनी मंगळवारी, रामपेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीकांत कटपातळ

श्रीकांत कृष्‍णराव कटपातळ (७०, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंजुळा रामटेके

मंजुळा शंकर रामटेके (९०, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवीण भाेसकर

प्रवीण अनिल भोसकर (२६, रा. हावरापेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुरुषाेत्तम काेलनकर

पुरुषोत्तम उत्तमराव कोलनकर (४७, रा. न्यू म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संदीप ढवळे

संदीप वासुदेव ढवळे (५०, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभावती पिंपळकर

प्रभावती सुदाम पिंपळकर (५८, रा. बिनाकी मंगळवारी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निशा राऊत

निशा राजेश राऊत (८१, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनाेरमा चट्टे

मनाेरमा गणपत चट्टे (६२, रा. यशाेधरानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रमाेद साखरे

प्रमाेद आसाराम साखरे (५२, रा. इंदाेरा, मायानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विनंता डाेंगरे

विनंता सुरेश डाेंगरे (४१, रा. वासे ले-आऊट, बहादूरा राेड) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एकनाथराव बेलसरे

एकनाथराव महादेव बेलसरे (७६, रा. साईबाबानगर, रमनामाराेती राेड) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश लाेखंडे

सुरेश कृष्णाजी लाेखंडे (६३, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेश गंधेवार

गणेश बाबुलाल गंधेवार (६१, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.