शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

ंनंदा पराते यांची निर्दोष सुटका

By admin | Updated: April 26, 2015 02:20 IST

गडचिरोली येथील अनुसूचित जमाती, जात प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयावर धडक घातल्या

नागपूर : गडचिरोली येथील अनुसूचित जमाती, जात प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयावर धडक घातल्या प्रकरणीच्या खटल्यातून आदिम संविधान संरक्षण समितीच्या अध्यक्ष अ‍ॅड. नंदा पराते यांची गडचिरोली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.उपजिल्हाधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र नियमबाह्य आहे, असा ठपका ठेवून अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोलीकडून प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली होती. या जात पडताळणी समितीने हलबा जमातीच्या बांधवांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सुनावणी ठेवली होती. आदिम संविधान संरक्षण समितीच्या अध्यक्ष अ‍ॅड. नंदा पराते यांच्या नेतृत्वाखाली हलबा बांधवांनी सुनावणीच्या वेळी एकत्र येऊन सहाआयुक्त वसंत पाटील यांना प्रमाणपत्र खोटे नसल्याचे स्पष्ट केले होते.यावेळी आदिम संविधान संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. नंदा पराते यांनी जात प्रमाणपत्र समितीच्या कार्यालयावर धडक दिली. या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता व अ‍ॅड. नंदा पराते यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी गडचिरोली जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. यात अ‍ॅड. पराते यांची सुटका झाली.(प्रतिनिधी)