शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जुना वाद उकरला, पोटात चाकू भोसकला; चौघांना अटक

By दयानंद पाईकराव | Updated: June 29, 2024 19:47 IST

पाचपावली ठाण्याच्या हद्दीतील घटना

नागपूर : जुना वाद उकरून काढून पोटात चाकु मारीत गंभीर जखमी करणारे तीन भाऊ आणि त्यांच्या एका साथीदाराला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी २८ जूनला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

जमीर साबीर शेख (२०), समीर साबीर शेख (२१), अमीर साबीर शेख (१९), मोहसीन उर्फ बाबु रफिक शेख (२३) सर्वजण रा. ज्योतीनगर पाचपावली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सय्यद सिप्टेन सय्यद रिजवान (१८, रा. ज्योतीनगर पाचपावली) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. आरोपी आणि गंभीर झालेला युवक हे मित्र असून ते एकाच गल्लीत राहतात. शुक्रवारी रात्री ११.३० वाजता ते पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गरीब नवाज चौक, ज्योतीनगरकडे जाणाºया रस्त्यावर अभिनव हॉस्पीटलजवळ भेटले. यात आरोपी शेख बंधुंनी जुना वाद उकरून काढला. त्यानंतर त्यांनी आपला साथीदार मोहसीन उर्फ बाबुसोबत संगणमत करून लाथाबुक्क्यांनी सय्यद सिप्टेनला मारहाण केली.

आरोपी जमीर शेख याने आपल्याजवळील चाकुने सिप्टेन उर्फ बाबुच्या पोटावर उजव्या बाजुला वार करून त्याला गंभीर जखमी केले. जखमी सय्यद सिप्टेनला उपचारासाठी खासगी रुग्णालयात व तेथून मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिजवान अजीज पाशा (४७, रा. ज्योतीनगर पाचपावली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली ठाण्याचे उपनिरीक्षक सुनिल तिडके यांनी आरोपींविरुद्ध ३०७, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे............