शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अ‍ॅमेझॉनच्या सेल्समनची आत्महत्या , कारण  अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 20:57 IST

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमानगरात राहणाऱ्या अ‍ॅमेझॉन सेल्समेनने शुक्रवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमानगरात राहणाऱ्या अ‍ॅमेझॉन सेल्समेनने शुक्रवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली. रितेश अशोक रामटेके (वय ३२) असे त्याचे नाव आहे. रितेशचे रमा नगरात दुमजली घर असून खालच्या माळ्यावर आईवडील तर वरच्या माळ्यावर रितेश, त्याची पत्नी आणि एक मुलगी असा परिवार राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी रामनगरातील माहेरी गेली. रितेश जवळपास रोजच तिकडे पत्नी आणि मुलीला भेटायला जात होता. शुक्रवारी सकाळीसुद्धा तो पत्नीला आणि मुलीला भेटून घरी आला. त्यानंतर सायंकाळी सात वाजले तरी तो खाली आला नाही. त्यामुळे आईवडिलांनी त्याला खालून आवाज नाही. तो प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्यांनी वर जाऊन रितेशच्या रूमचे दार ठोठावले. आवाज दिला. मात्र काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने शेजारच्यांना बोलविले. त्यांनी दाराच्या फटीतून डोकावले असता रितेश गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. त्यामुळे पोलिसांना आणि रितेशच्या पत्नीला माहिती दिली. रितेशने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली ते स्पष्ट झाले नाही. अजनी पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याamazonअ‍ॅमेझॉन