शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2019; रॅण्डमायझेशन पद्धतीनुसार मतदान यंत्रांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 11:16 IST

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र्र ठाकरे यांनी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनच्या रॅण्डमायझेशन (सरमिसळ) प्रक्रिया सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र्र ठाकरे यांनी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनच्या रॅण्डमायझेशन (सरमिसळ) प्रक्रिया सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ करिता नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघनिहाय (काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी, रामटेक, नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम व नागपूर उत्तर) मतदान यंत्रांचे रॅण्डमायझेशन (सरमिसळ) पद्धतीने प्रथमस्तरीय चाचणीत सुव्यवस्थित असलेल्या यंत्राची (सरमिसळ) प्रक्रिया करण्यात आली.जिल्ह्यातील १२ विधानसभेच्या ४ हजार ४१२ मतदान केंद्रांसाठी एकूण ५ हजार २९९ बॅलेट युनिट, ५ हजार २९९ कंट्रोल युनिट तर ५ हजार ७४२ व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांचे रॅण्डमायझेशन (सरमिसळ) पद्धतीने यावेळी वाटप करण्यात आले.नागपूर जिल्ह्यातील सर्व १२ विधानसभा मतदार संघनिहाय मतदान यंत्रांचे ईएमएस मोबाईल अ‍ॅपद्वारे स्कॅन करून संबंधित विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे वाटपाकरिता तयार ठेवण्यात आले आहेत.मतदान केंद्राच्या संख्येच्या २० टक्के अधिक बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट तर ३० टक्के अधिक व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात येतात.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019