शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

डायग्नोपिन डायग्नोस्टिक सेंटरतर्फे अल्प दरात सर्व प्रकारच्या तपासण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:08 IST

नागपूर : पंचशील चौकातील डायग्नोपिन डायग्नोस्टिक सेंटरतर्फे सर्व प्रकारच्या अचूक तपासण्या अत्याधुनिक यंत्रणाद्वारे अल्पदरात करण्यात येत आहेत. कोठारी चॅरिटेबल ...

नागपूर : पंचशील चौकातील डायग्नोपिन डायग्नोस्टिक सेंटरतर्फे सर्व प्रकारच्या अचूक तपासण्या अत्याधुनिक यंत्रणाद्वारे अल्पदरात करण्यात येत आहेत.

कोठारी चॅरिटेबल ट्रस्ट आरोग्य क्षेत्रात अग्रेसर काम करणारी एक संस्था आहे. ५० हजारांपेक्षा अधिक डायलिसिस ट्रीटमेंट पुण्यामध्ये अल्पदरात आधुनिक पद्धतीने केल्या आहेत. तसेच आरोग्याविषयी जनजागृतीचे काम संस्थेतर्फे नियमितपणे केले जाते. अनेक लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

कोरोनासारख्या महामारीमुळे लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती झाली आहे. प्रत्येकाला आरोग्याविषयी काळजी घेणे आवश्यक झाले आहे. प्रत्येक आजाराचे निदान हे तपासणी केल्याशिवाय लागत नाही. सेंटरमध्ये सिटी स्कॅन ब्रेनचे ९९९ रुपये, सोनोग्राफी ५०० रुपयापासून, रक्त तपासणीमध्ये शुगर ४० रुपये, थायरॉईड २८० रुपये, तीन महिन्याची अ‍ॅव्हरेज शुगर गोल्ड स्टॅण्डर्डद्वारे ३२० रुपये, दातांची तपासणी ५० रुपये, दातांचे रुट कॅनल १५०० रुपये, २डी इको, कलर डॉपलर, ईसीजी, डिजिटल एक्स-रे, स्ट्रेस टेस्ट, पीएफटी तसेच सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या उच्च दर्जाच्या मशीनद्वारे केल्या जातात.

आरोग्याविषयी सर्व तपासण्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून रुग्णांना जास्त धावपळ न करता आरोग्य सेवेचा लाभ अल्पदरात घेता येईल. आर्थिक अडचणींमुळे अनेकांची तपासणी होत नाही. त्यामुळे आरोग्याविषयी तक्रारीत वाढ झाली आहे. आर्थिक बोजा पडू नये म्हणून सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या अल्पदरात लोकांच्या सेवेकरिता उपलब्ध केलेल्या आहेत. (वा.प्र.)