शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांत दक्षिण नागपूरचा सर्वांगीण विकास

By admin | Updated: August 10, 2014 01:30 IST

पूर्वीचे व आताचे दक्षिण नागपूर यात फरक आहे. गेल्या दहा वर्षांत दक्षिण नागपूरचा सर्वांगीण विकास केल्याचे प्रतिपादन आमदार दीनानाथ पडोळे यांनी शनिवारी केले. दत्तात्रयनगर येथील महाकाळकर

काँग्रेस कार्यकर्ता मेळावा : दीनानाथ पडोळे यांचे प्रतिपादननागपूर : पूर्वीचे व आताचे दक्षिण नागपूर यात फरक आहे. गेल्या दहा वर्षांत दक्षिण नागपूरचा सर्वांगीण विकास केल्याचे प्रतिपादन आमदार दीनानाथ पडोळे यांनी शनिवारी केले. दत्तात्रयनगर येथील महाकाळकर सभागृहात आयोजित काँग्रेसच्या दक्षिण विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी राज्यमंत्री विनोद गुडधे-पाटील, गेव्ह आवारी, अशोक धवड, शेख हुसेन, अ‍ॅड. अभिजित वंजारी, ब्लॉक अध्यक्ष दिनेश तराळे, विलास बांगरे, प्रवीण आगरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.दक्षिण नागपुरातील जागा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी विधानसभेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी सप्टेंबर २०१३ मध्ये शहरातील आरक्षण रद्द करण्यासाठी समिती गठित केली. आता हा प्रश्न निकाली निघाला आहे. या भागातील बाबा ताजुद्दीन दर्ग्याचे सौंदर्यीकरण व परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडून १३२.५० कोटींच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. गीता मंदिराच्या बाजूला सुभाष रोडवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुल उभारले. रिंगरोडपलीकडे विकासाची कामे केली. पाण्याची लाईन, मलवाहिका टाकल्याची माहिती पडोळे यांनी दिली. यावेळी नगरेवक दीपक कापसे, सुजाता कोंबाडे, तनवीर अहमद, शीला तराळे, नैना झाडे, योगेश तिवारी, प्रशांत धवड, वासुदेव ढोके, संजय महाकाळकर, अगाज खान, उमेश शाहू, गजराज हटेवार, जयंत लुटे, सूर्यकांत भगत, रामगोविंद खोब्रागडे, अशोक यावले, इसाक मसुरी, राजेश बेलखोडे, शंकर सुगंध, भोला कुचनकर, इब्राहिम भाई, परमेश्वर राऊ त आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)