शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

‘एमआरओ’मध्ये विमानांची सर्व स्तरावरील तपासणी शक्य

By admin | Updated: October 19, 2015 02:35 IST

मिहान-सेझ परिसरातील एअर इंडियाच्या ‘एमआरओ’ (मेन्टेनन्स, रिपेअर, ओव्हरहॉल)मध्ये विमानांची सर्व स्तरावरील तपासणी शक्य होणार आहे.

मिहान : उपकरणांसाठी ३० लाख रुपये मंजूरवसीम कुरैशीे नागपूरमिहान-सेझ परिसरातील एअर इंडियाच्या ‘एमआरओ’ (मेन्टेनन्स, रिपेअर, ओव्हरहॉल)मध्ये विमानांची सर्व स्तरावरील तपासणी शक्य होणार आहे. हजयात्रेनंतर विमानांची सी-टू स्तरावरील तपासणी केली जाणार आहे. तसेच, बोर्इंग-७७७ विमानांच्या ‘डी’ स्तरीय तपासणीसाठी ‘डीजीसीए’कडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.‘एमआरओ’चे संचालन करीत असलेल्या एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (एआयईएसएल) कंपनीने नागरी उड्डयण महासंचालक (डीजीसीए) यांच्याकडून सी-२ तपासणीची परवानगी मिळविली आहे. ‘एमआरओ’मध्ये १५ बोर्इंग-७७७ विमानांची सी-२ स्तरावरील तपासणी केली जाईल. एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगमध्ये नागपूरने नवीन उंची प्राप्त केली आहे. चार महिन्यांपूर्वी विमानांची तपासणी व दुरुस्तीचा पुढचा टप्पा गाठण्याचे संकेत देण्यात आले होते. यानंतर हजयात्रेची तयारी सुरू झाली. एअर इंडियाची अनेक विमाने हजयात्रेत व्यस्त होती. सी-टू तपासणीच्या मान्यतेनंतर हजवरून परतीचा प्रवास सुरू झाला. यामुळे आॅक्टोबरच्या शेवटपर्यंत विमाने ‘एमआरओ’मध्ये आणली जातील. पहिल्या स्तरात एअर कंडिशनर सिस्टीम, वीज पुरवठा इत्यादी तपासणीचा समावेश असतो. बी-७७७ करिता परवानगीसध्या बोर्इंग-७७७ विमानाच्या सी-टू स्तरीय तपासणीकरिता परवानगी मिळाली आहे. विमानांची यास्तरावरील तपासणी नोव्हेंबरपासून सुरू होईल.-एच. आर. जगन्नाथ, सीईओ, एआयईएसएल.‘डी’ तपासणीची तयारीबोर्इंग-७७७ विमानांची ‘डी’ स्तरीय तपासणी अंतिम असते. या तपासणीच्या परवानगीसाठी ‘डीजीसीए’कडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परवानगी मिळाल्यानंतर बोर्इंग-७७७ विमानाच्या देखभाल व दुरुस्तीचे सर्व स्तर पूर्ण होतील.-मो. एस. एस. काजी, उपमहाव्यवस्थापक व नागपूर डेपो प्रभारी, एआयईएसएल.