श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर पंचकल्याणक महामहोत्सवाला रेशीमबाग मैदानावर गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. बुधवार, दि. ७ जानेवारीपर्यंत हा महामहोत्सव सुरू राहणार असून, यासाठी गजराज दाखल झाले आहेत.
आले गजराज :
By admin | Updated: January 2, 2015 00:54 IST