शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वायुसेनेच्या अत्याधुनिक विमान, हेलिकॉप्टर व शस्त्रांनी वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:00 IST

सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय वायुसेनेतर्फे एअर फोर्स स्टेशन सोनेगाव येथे शुक्रवार व शनिवार या दोन दिवसीय ‘स्टॅटिक डिस्प्ले’चे आयोजन करण्यात आले होते. भारतीय वायुसेनेतर्फे हा दिवस विशेष पराक्रम म्हणून पाळला जात आहे. दोन्ही दिवशी वायुसनेचे अत्याधुनिक विमान, हेलिकॉप्टरसह विविध शस्त्रांच्या प्रदर्शनाने विशेष लक्ष वेधले. या प्रदर्शनाला तब्बल पाच हजारावर नागरिकांनी भेट देऊन लाभ घेतला.

ठळक मुद्देसर्जिकल स्ट्राईकचा दुसरा वर्धापन दिन : पाच हजारावर नागरिकांनी घेतला ‘स्टॅटिक डिस्प्ले’चा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय वायुसेनेतर्फे एअर फोर्स स्टेशन सोनेगाव येथे शुक्रवार व शनिवार या दोन दिवसीय ‘स्टॅटिक डिस्प्ले’चे आयोजन करण्यात आले होते. भारतीय वायुसेनेतर्फे हा दिवस विशेष पराक्रम म्हणून पाळला जात आहे. दोन्ही दिवशी वायुसनेचे अत्याधुनिक विमान, हेलिकॉप्टरसह विविध शस्त्रांच्या प्रदर्शनाने विशेष लक्ष वेधले. या प्रदर्शनाला तब्बल पाच हजारावर नागरिकांनी भेट देऊन लाभ घेतला.शुक्रवारी या प्रदर्शनाला सुरुवात झाली. शनिवारी समारोप झाला. या दोन्ही दिवशी पाच हजारावर लोकांनी भेट दिली. यात २५०० विद्यार्थ्यांचा समावेश होता हे विशेष. यावेळी वायुसेना सोनेगाव स्टेशनच्या तरुण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांना सैन्य अधिकाऱ्यांच्या कठीण जीवनाबद्दल सांगितले. या ठिकाणी बनवण्यात आलेल्या ‘सेल्फी वॉल’ने विद्यार्थ्यांना विशेष आकर्षित केले. सैन्याच्या जवानांसाठी संदेश लिहिणाऱ्यांमध्येही विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. यावेळी वायुसेनेबद्दल विशेष माहिती देण्यात आली. वायुसेनेची क्षमता, जगात इतर देशांच्या तुलनेत भारताची वायुसेना किती शक्तिशाली आहे, याची परिपूर्ण माहितीही विद्यार्थी व नागरिकांना देण्यात आली. या मार्गदर्शनासोबतच विद्यार्थी व नागरिकांनी प्रदर्शनातून स्वत:ही वायुसेनेच्या क्षमतेचा परिचय करून घेतला.

टॅग्स :airforceहवाईदलsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक